Jump to content

हॅमरस्मिथ व फुलहॅम

हॅमरस्मिथ व फुलहॅम
London Borough of Hammersmith and Fulham
लंडनचा बरो
ग्रेटर लंडनमधील स्थान
देशFlag of the United Kingdom युनायटेड किंग्डम
राज्य इंग्लंड ध्वज इंग्लंड
काउंटी ग्रेटर लंडन
स्थापना वर्ष इ.स. १९६५
क्षेत्रफळ १६.४० चौ. किमी (६.३३ चौ. मैल)
लोकसंख्या  
  - शहर १,६९,७००
  - घनता १०,००० /चौ. किमी (२६,००० /चौ. मैल)
http://www.lbhf.gov.uk


हॅमरस्मिथ व फुलहॅम (इंग्लिश: London Borough of Hammersmith and Fulham) हा इंग्लंडच्या ग्रेटर लंडन शहरातील ३२ बरोंपैकी एक बरो (जिल्हा) आहे. ह्या बरोमध्ये अनेक आंतरराष्ट्रीय कंपन्यांची कार्यालये आहेत.

खेळ

स्टॅमफर्ड ब्रिज स्टेडियम

लंडन महानगरामधील तीन प्रमुख फुटबॉल क्लब हॅमरस्मिथ व फुलहॅममध्ये स्थित आहेत. फुलहॅम एफ.सी., चेल्सी एफ.सी.क्वीन्स पार्क रेंजर्स एफ.सी. हे येथील तीनही क्लब सध्या प्रीमियर लीगमध्ये खेळतात. इंग्लंडमधील सर्वोत्तम २० फुटबॉल संघांपैकी ३ संघ असण्याचा मान ह्या बरोला मिळाला आहे.

बाह्य दुवे

गुणक: 51°30′N 00°15′W / 51.500°N 0.250°W / 51.500; -0.250