Jump to content

हॅमंड फर्लोंग

हॅमंड ॲलन फर्लोंग (१९ जून, १९३४:त्रिनिदाद) हा वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीजकडून १९५५ ते १९५६ दरम्यान ३ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. हा उजव्या हाताने फलंदाजी करीत असे.

याचे दोन भाऊ कार्ल आणि केनेथ फर्लोंग हे प्रथमश्रेणी क्रिकेट खेळले.