हॅपी डेझ आर हिअर अगेन
हॅपी डेज आर हिअर अगेन हे जॅक येलेन यांनी रचलेले गाणे आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष फ्रँकलिन डिलानो रूझवेल्ट हे अध्यक्षपदासाठी उभे राहिले होते तेव्हा अमेरिका महामंदीने ग्रासलेली होती. बेरोजगारी, टंचाई, दारिद्रय़ ही मोठी आव्हाने होती. लोक भ्रष्टाचार, गुन्हेगारीने त्रासले होते. त्या काळात त्यांनी मतदारांना हॅपी डेज आर हिअर अगेन या गाण्याचा प्रचारगीत म्हणून वापर केला व मतदारांना दिलासा दिला, की गडय़ांनो, अच्छे दिन, आनंदी दिन आले आहेत. [१]
संदर्भ
- ^ नियंत्रित सत्याचे प्रयोग[permanent dead link]