Jump to content

हृषिकेश गुप्ते

हृषीकेश गुप्ते हे एक मराठी लेखक आहेत.

हृषीकेश गुप्ते यांनी लिहिलेली पुस्तके

  • अंधारवारी (कथासंग्रह)
  • काळजुगारी
  • दैत्यायन (गूढकथा संग्रह). या पुस्तकात दोन दीर्घ गूढकथा आहेत.
  • परफेक्टची बाई फोल्डिंगचा पुरुष
  • हाकामारी