Jump to content

हृतिक रोशन

हृतिक रोशन
जन्महृतिक राकेश रोशन
१० जानेवारी, १९७४ (1974-01-10) (वय: ५०)
मुंबई, महाराष्ट्र, भारत
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय
कारकीर्दीचा काळ २००० - चालू
वडीलराकेश रोशन
आई पिंकी रोशन
पत्नी सुझान रोशन (२०१४ घटस्फोट)[ संदर्भ हवा ]
अपत्ये

हृतिक रोशन ( १० जानेवारी १९७४) हा भारतामधील एक आघाडीचा सिने-अभिनेता आहे. बॉलिवुड कलाकार राकेश रोशन यांचा मुलगा असलेल्या हृतिकने २००० सालच्या कहो ना... प्यार है ह्या चित्रपटामधून आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली. तेव्हापासून त्याने अनेक यशस्वी हिंदी चित्रपटांमध्ये कामे केली आहेत व त्याला सहा फिल्मफेअर पुरस्कारांसह अनेक पुरस्कार मिळाले आहेत.

चित्रपट कारकीर्द

वर्ष चित्रपट भूमिका टीपा
2000 कहो ना... प्यार हैरोहित / राज चोप्राफिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेता पुरस्कार
फिल्मफेअर सर्वोत्तम पुरुष पदार्पण पुरस्कार
फिजाअमान   इकरामुल्लाह
मिशन काश्मीरअलताफ खान
2001 यादेंरोनित मल्होत्रा
कभी खुशी कभी गमरोहन  रायचंद
2002 आप मुझे अच्छे लगने लगेरोहित
ना तुम जानोना हमराहुल  शर्मा
मुझसे दोस्ती करोगे!राज  खन्ना
2003 मैं प्रेम की दिवानी हूंप्रेम  किशेन  माथूर
कोई... मिल गया    रोहित  मेहराफिल्मफेर सर्वोत्तम अभिनेता पुरस्कार
फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेता समीक्षक पुरस्कार
2004 लक्ष्य कारण  शेरगील
2006 क्रिशकृष्णा मेहरा / क्रिश आणि रोहित मेहरा
धूम २आर्यनफिल्मफेर सर्वोत्तम अभिनेता पुरस्कार
2008 जोधा अकबरजलालुद्दीन मोहम्मद अकबरफिल्मफेर सर्वोत्तम अभिनेता पुरस्कार
2009 लक बाय चान्सअली  झफ्फर  खान
2010 काइट्सजय सिंघानिया
गुजारिशएतान मॅस्करेन्हस
2011 जिंदगीना मिलेगी दोबाराअर्जुन  सलुजा
2012 अग्निपथविजय दीनानाथ चौहान
2014 बँग बँग!राजवीर  नंदा / जय  नंदा
2014 क्रिश ३कृष्णा मेहरा / क्रिश आणि रोहित मेहरा
2015 हेय  ब्रो स्वतः ला
2016 मोहेन्जो डारो सामान
2017 काबील रोहन  भटनागर

Love you Hrithik Roshan

बाह्य दुवे

  • इंटरनेट मूव्ही डेटाबेस वरील हृतिक रोशन चे पान (इंग्लिश मजकूर)