Jump to content

हुबळी विमानतळ

हुबळी विमानतळ
आहसंवि: HBXआप्रविको: VAHB
माहिती
विमानतळ प्रकार सार्वजनिक
प्रचालक भारतीय विमानतळ प्राधिकरण
कोण्या शहरास सेवा हुबळी/धारवाड
स्थळ हुबळी
समुद्रसपाटीपासून उंची २,१७१ फू / ६६२ मी
गुणक (भौगोलिक)15°21′42″N 075°05′05″E / 15.36167°N 75.08472°E / 15.36167; 75.08472
संकेतस्थळ एरपोर्टसइंडियाचे संकेतस्थळ
धावपट्टी
दिशालांबी पृष्ठभाग
फूमी
०८/२६ ५,४७९ १,६७० डांबरी धावपट्टी

हुबळी विमानतळ (आहसंवि: HBXआप्रविको: VAHB) हे भारताच्या कर्नाटक राज्यातील हुबळी येथे असलेला विमानतळ आहे.याची सेवा हुबळी व धारवाड या जुळ्या शहरांना मिळते.येथे वायुसेनातळही आहे.

विमानसेवा व गंतव्यस्थान

विमान कंपनीगंतव्य स्थान .
किंगफिशर एरलाइंसबंगळूर,मुंबई,हैदराबाद

नियोजित विस्तार

या विमानतळाचा विस्तार सध्या सर्व ऋतुत वापरण्याजोगे विमानतळ बनविण्याचे नियोजित आहे. [] यास १९५ कोटी रुपयेऐतका खर्च अपेक्षित आहे.यात ६५० एकर (२.६ चौ. किमी) ईतकी जमीन अधिग्रहित करण्याचे प्रस्तावित आहे ज्यापैकी ५३० एकर (२.१ चौ. किमी) ही शेतीची जमीन आहे.[]

संदर्भ

  1. ^ "हुबळी विमानतळास रात्रीची उड्डाणे सुरू करण्यास होकार". 2007-09-27 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2010-06-16 रोजी पाहिले.
  2. ^ विमानतळ विस्तारासाठी जमीनीचे अधिग्रहण[permanent dead link]

बाह्य दुवे