Jump to content

हुतात्मा एक्सप्रेस

हुतात्मा एक्सप्रेस ही भारतीय रेल्वेची पुणे ते सोलापूर दरम्यान धावणारी जलद रेल्वेगाडी आहे.

मार्ग

हुतात्मा एक्सप्रेस मार्गे लागणारी महत्त्वाची शहरे पुणे, दौंड, कुर्डुवाडीसोलापूर ही आहेत.

सेवा

वेळापत्रक

गाडी क्रमांक सुरुवात – शेवट प्रस्थान आगमन
१२१५७पुणे – सोलापूर१८:००२२:००
१२१५८सोलापूर – पुणे०६:३०१०:३०

थांबे

स्थानक कोड स्थानक नाव अंतर (किमी)
PUNE पुणे 0
DD दौंड 76
KWV कुर्डुवाडी 185
SUR सोलापूर264

सोलापूर - पुणे हुतात्मा एक्सप्रेस १५ जुलै २००१ साली सुरू झाली. तत्कालीन रेल्वे राज्य मंत्री सुरेश कलमाडी यांनी या एक्सप्रेससाठी प्रयत्न केले होते

संदर्भ