Jump to content

हुआन बोश

हुआन बोश

हुआन बोश (स्पॅनिश: Juan Emilio Bosch Gaviño; ३० जून १९०९,ला व्हेगा − १ नोव्हेंबर २००१, सांतो दॉमिंगो) हा कॅरिबियनमधील डॉमिनिकन प्रजासत्ताक देशामधील एक राजकारणी व १९६३ साली अल्प काळाकरिता देशाचा राष्ट्राध्यक्ष होता.

बोश रफायेल त्रुहियो ह्या हुकुमशहाचा प्रमुख विरोधक होता

बाह्य दुवे