Jump to content

हुआन गियेर्मो क्वाद्रादो

युवेन्टस साठी खेळताना क्वाद्रादो

हुआन गियेर्मो क्वाद्रादो बेलो (२६ मे १९८८ (1988-05-26):नेकोक्ली, कोलंबिया - ) हा कोलंबियाचा ध्वज कोलंबियाकडून आंतरराष्ट्रीय फुटबॉल खेळणारा खेळाडू आहे.

क्लब पातळीवर क्वाद्रादोयुवेन्टस साठी खेळतो.