Jump to content

हिवरा संगम

हिवरा संगम हे नांदेड जिल्ह्यातील माहूर या तिर्थक्षेत्राजवळ असलेले छोटेसे खेडे आहे. या ठिकाणी पुस नदी पैनगंगा या नदीला जाऊन मिळते. येथे दोन नद्यांचा संगम होत असल्याने हिवरा या गावाला हिवरा संगम असे नाव पडले.