Jump to content

हिवरा नदी

हिवरा
उगम घाटनांद्रा घाट
पाणलोट क्षेत्रामधील देशमहाराष्ट्र
लांबी ५७ किमी (३५ मैल)
उगम स्थान उंची ४४९ मी (१,४७३ फूट)
पाणलोट क्षेत्राचे क्षेत्रफळ ६५,१४५
उपनद्या गवळण
धरणेहिवरा धरण

हिवरा नदी ही औरंगाबाद आणि जळगाव जिल्ह्याच्या सीमेलगतच्या घाटनांद्रा, वाडी, बनोटी, घोरकुंड, वरठाण, म्हशीकोठा, गोंदेगाव, निंभोरा, खडकदेवळा, सारोळा, पाचोरा या गावाजवळून वाहते.

उगमस्थान

हिवरा नदीचे उगमस्थान हे घाटनांद्रा घाटातून होते.

खोरे

हिवरा नदीच्या खोऱ्यातील जमीन उपजाऊ आहे व ती तीव्रतेने कसली जाते हिवरा नदीच्या खोऱ्यात कापूस, केळी, भुईमूग, मका, ज्वारी, बाजरी, मुग, तूर, ऊस, इ. पिके घेतली जातात.