हिवतड
?हिवतड महाराष्ट्र • भारत | |
— गाव — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
जवळचे शहर | आटपाडी |
जिल्हा | सांगली जिल्हा |
भाषा | मराठी |
सरपंच | |
बोलीभाषा | |
कोड • आरटीओ कोड | • एमएच/ |
हिवतड हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील एक गाव आहे.
भौगोलिक स्थान
हवामान
येथील हवामान उष्ण व कोरडे आहे. येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी मध्य हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २९ सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १७ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. जून मध्य ते ऑक्टोबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान २८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २२ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. वार्षिक पर्जन्यमान ७०० मिमी पर्यंत असते. फेब्रुवारी मध्य ते जून हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ४० अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २४ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते.
लोकजीवन
प्रेक्षणीय स्थळे
१)कार्तिकेय स्वामी महाराज मदीर. 2) हनुमान मदीर ग्रामदैवत. 3 विठ्ठल रुक्मिणी मंदिर. 4 शुकाचारी डोंगर परिसरात घनदाट जंगल 5 कुलदुर्ग धबधबा 6 खंडोबा मंदिर 7 शुकाचारी देवस्थान हिवतड
नागरी सुविधा
जवळपासची गावे
तिथून थोड्याच अंतरावर आदय शुकाचार्य देवस्थान, शुकाचार्य २) गोमेवाडी 3 मेटकरवाडी ४) करगणी