Jump to content

हिळ्ळी

  ?हिळ्ळी

महाराष्ट्र • भारत
—  गाव  —
प्रमाणवेळभाप्रवे (यूटीसी+५:३०)
जवळचे शहरअक्कलकोट
जिल्हासोलापूर जिल्हा
लोकसंख्या२,००० (२०११)
भाषामराठी
सरपंच श्री अप्पांना ना शटगार
बोलीभाषा
कोड
• आरटीओ कोड

• एमएच/
संकेतस्थळ: हिळ्ळी

हिळ्ळी ग्रामपंचायत कार्यालय

हिळ्ळी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यातील एक गाव आहे.

भौगोलिक स्थान

हवामान

येथे मध्यम आणि चांगले हवामान असते. सोलापूर कोरडे हवामानाच्या श्रेणीत येते. उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा हे ऋतू असतात. मार्च ते मे हे महिने उन्हाळ्याच्या काळात येतात आणि या काळात कमाल तापमान ३० ते ४० अंश सेल्सियस पर्यंत असते. एप्रिल आणि मे महिन्याचा कालावधी सर्वात उष्ण असतो. येथे पाऊस अल्प आणि अनिश्चित प्रमाणात पडतो. जूनच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून ते सप्टेंबर अखेरपर्यंत मान्सूनचा कालावधी असतो. सरासरी ५४५ मि.मी. पाऊस पडतो. सोलापुरात हिवाळा नोव्हेंबरमध्ये सुरू होतो आणि फेब्रुवारी महिन्यात तापमान कधीकधी १० अंश सेल्सियसपेक्षा कमी होते. हिवाळ्याच्या हंगामातील किमान तापमान जानेवारीत सुमारे ९ अंश सेल्सियस असते.

लोकजीवन

==प्रेक्षणीय स्थळे== ग्रामदेवते श्री चौडेश्वरी देवी मंदिर, गुरू गंगलिंग महाराज मंदिरा, हिळ्ळी भिमा जलाशय श्री मल्लिकार्जुन महाराज मंदिर

नागरी सुविधा ग्रामपंचायत सरकारी कार्यालय, पाणी पुरवठा ,

==जवळपासची गावे= शावळ,अंदेवाडी,

संदर्भ

  1. https://youtube.com/channel/UCuB4oTj__lMBac7U3h38SSQ
  2. https://villageinfo.in/
  3. https://www.census2011.co.in/
  4. http://tourism.gov.in/
  5. https://www.incredibleindia.org/
  6. https://www.india.gov.in/topics/travel-tourism
  7. https://www.mapsofindia.com/
  8. https://www.weather.gov/dvn/climategraphics?n=climategraphics
  9. https://www.weather-atlas.com/en/india-climate