Jump to content

हिरालाल कनिया

हरिलाल जेकिसनदास कनिया स्वतंत्र भारताचे सर्वप्रथम सरन्यायाधीश होते. कनियांनी जानेवारी २६, इ.स. १९५० ते जून ११, इ.स. १९५१पर्यंत हे पद भूषविले.[]

संदर्भ

  1. ^ http://supremecourtofindia.nic.in/judges/rcji/01hjkania.htm भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे संकेतस्थळ