Jump to content

हिरालाल अलावा

डॉ. हिरालाल अलावा

डॉ. हिरालाल अलावा हे मध्य प्रदेशातील मनावर विधानसभा मतदारसंघातील आमदार आहेत आणि जय आदिवासी युवा शक्ती (JAYS) संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. डिसेंबर 2018 मध्ये ते प्रथमच मनावर विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले.

संदर्भ