हिमोढगिरी
भू-हिमोढामुळे तयार झालेल्या लंबगोलाकार टेकड्यांस हिमोढगिरी म्हणतात.
हे हिमनदीच्या संचयन कार्यामुळे तयार होणारे एक भूरूप आहे.