Jump to content

हिमोढकटक

काही वेळेस हिमोढाच्या संचयनातून तयार झालेल्या नागमोडी वळणाच्या व तीव्र उताराच्या लांबच लांब टेकड्यांस हिमोढकटक असे म्हणतात.

हे हिमनदीच्या संचयन कार्यामुळे तयार होणारे एक भूरूप आहे.