Jump to content

हिमालिया (उपग्रह)

हिमालिया हा गुरूचा उपग्रह आहे. १९५५ ते १९७५ दरम्यान हा उपग्रह हेस्तिया या नावाने अनौपचारिकरित्या ओळखला जाई.