Jump to content

हिमा कोहली

हिमा कोहली

कार्यकाळ
३१ ऑगस्ट, २०२१ – कार्यरत
पुढील विद्यमान
सुचविणारे एन.व्ही. रमणा
नेमणारे राम नाथ कोविंद

तेलंगणा उच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश
कार्यकाळ
७ जानेवारी, २०२१ – ३० ऑगस्ट, २०२१
सुचविणारे शरद अरविंद बोबडे
नेमणारे राम नाथ कोविंद
मागील राघवेंद्र सिंग चौहान
पुढील सतीश चंद्र शर्मा

दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश
कार्यकाळ
२९ मे, २००६ – ६ जानेवारी, २०२१
सुचविणारे योगेश कुमार सभरवाल
नेमणारे ए.पी.जे. अब्दुल कलाम

जन्म २ सप्टेंबर, १९५९
नवी दिल्ली, भारत
राष्ट्रीयत्व भारतीय
शिक्षण कला पदवी (इतिहास), कायदा पदवी
गुरुकुल दिल्ली विद्यापीठ

हिमा कोहली (२ सप्टेंबर, १९५९:नवी दिल्ली, भारत - ) या भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश आहेत. यापूर्वी त्या तेलंगणा उच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला सरन्यायाधीश तसेच दिल्ली उच्च न्यायालयातच्या न्यायाधीश होत्या. [] []

कोहली यांनी नवी दिल्लीच्या सेंट थॉमस स्कूलमध्ये घेतले [] आणि १९७९ मध्ये, सेंट स्टीफन्स कॉलेज, दिल्ली येथून इतिहासात कला शाखेची पदवी मिळवली. [] यानंतर त्यांनी दिल्ली विद्यापीठातून इतिहासात पदव्युत्तर पदवी आणि कॅम्पस लॉ सेंटर येथून कायद्याची पदवी मिळवली. []

संदर्भ

  1. ^ "Justice Hima Kohli takes charge as 1st woman CJ of Telangana high court". Hindustan Times (इंग्रजी भाषेत). 2021-01-07. 2021-01-07 रोजी पाहिले.
  2. ^ "Justice Hima Kohli recommended as first woman CJ of Telangana High Court". The News Minute (इंग्रजी भाषेत). 2020-12-16. 2021-01-07 रोजी पाहिले.
  3. ^ "Telangana HC Chief Justice Hima Kohli recommended for Supreme Court Judge appointment". The New Indian Express.
  4. ^ "Telangana HC Chief Justice Hima Kohli recommended for Supreme Court Judge appointment". The New Indian Express.
  5. ^ "CJ And Sitting Judges". delhihighcourt.nic.in. 2020-02-27 रोजी पाहिले.