हिफिकेपुन्ये पोहांबा
हिफिकेपुन्ये पोहांबा | |
नामिबियाचा राष्ट्राध्यक्ष | |
विद्यमान | |
पदग्रहण २१ मार्च २००५ | |
मागील | सॅम नुजोमा |
---|---|
जन्म | १८ ऑगस्ट, १९३६ ओखानगुडी |
राजकीय पक्ष | स्वापो |
हिफिकेपुन्ये पोहांबा (Hifikepunye Pohamba; १८ ऑगस्ट, १९३५ - ) हा नामिबिया देशाचा विद्यमान राष्ट्राध्यक्ष आहे. २१ मार्च २००५ पासून राष्ट्राध्यक्षपदावर असलेला पोहांबा १९९० सालापासून नामिबियाच्या राजकारनामध्ये सक्रीय आहे.
हे सुद्धा पहा
बाह्य दुवे
- राष्ट्राध्यक्षाचे अधिकृत व्यक्तिचित्र[मृत दुवा]