हिअरा
हा लेख ग्रीक देवता "हिअरा" याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, हिअरा (निःसंदिग्धीकरण).
हिरा याच्याशी गल्लत करू नका.
हिअरा ऊर्फ हीरा ही प्रमुख ग्रीक देवता झ्यूसची पत्नी होती. ही देवांची व स्वर्गाची राणी तसेच स्त्रीत्व, गृहस्थी व मातृत्वाची अधिष्ठात्री मानली जाते. हिलाच रोमन संस्कृतीत ज्युनो म्हणून ओळखले जाते.
बारा ऑलिंपियन दैवते१ | ||||||||||||
---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|
ग्रीक दैवते | झ्यूस | हिअरा | पोसायडन | डीमिटर | हेस्तिया | ऍफ्रडाइटी | अपोलो | ऍरीस | आर्टेमिस | अथेना | हिफॅस्टस | हर्मीस |
रोमन दैवते | ज्युपिटर | जुनो | नेपच्यून | सेरेस | व्हेस्टा | व्हीनस | मार्स | डायाना | मिनर्व्हा | व्हल्कन | मर्क्युरी |
१ : समान स्तंभातील दैवते दोन्ही मिथकशास्त्रांमध्ये एकसारखीच आहेत.