हिंदू धर्मातील देवतांचे ध्वज
हिंदू धर्मात बहुतेक देवतेचा स्वतंत्र ध्वज आहे व ती त्या देवतेची ओळख आहे.त्यानुसार करण्यात आलेली देवता व ध्वजांची यादी:[१]
देवता | ध्वज |
---|---|
विष्णू | गरुडध्वज |
शिव | नंदीध्वज |
गणेश | मूषकध्वज |
कार्तिकस्वामी | कुक्कुटध्वज/मयूरध्वज |
कृष्ण | कपिध्वज |
कामदेव | मकरध्वज |
संदर्भ आणि नोंदी
- ^ डॉ. सौ. रमा गोळवलकर. तरुण भारत -ई-पेपर-आसमंत पुरवणी - दि. ०५/०२/२०१७, ध्वज पताका Check
|दुवा=
value (सहाय्य). दि. ०५/०२/२०१७ रोजी पाहिले.|ॲक्सेसदिनांक=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)