Jump to content

हिंदू-अरबी संख्या प्रणाली

हिंदू-अरबी संख्या प्रणालीचा विकास

हिंदू अरेबिक संख्या प्रणाली किंवा इंडो अरेबिक संख्या प्रणाली (हिंदू संख्या प्रणाली किंवाअरेबिक संख्या प्रणाली) अशी ही वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते. ही एक दशमान संख्या प्रणाली आहे, प्रामुख्याने सध्या हिचा वापर केला जातो.

या संख्या प्रणालीचा शोध हा पहिल्या ते चौथ्या शतकाच्या सुमारास भारतीय गणितज्ञांनी लावला होता. सुमारे नवव्या शतकाच्या आसपास अरब लोकांनी हिचा वापर करण्यास सुरुवात केली. मुहम्मद इब्न मुसा अल-ख्वारिझ्मी आणि अल किंदी यांच्या गणितीय लेखनांबरोबर ह्या संख्या प्रणालीचा खूप प्रसार झाला, आणि नंतरच्या काळात ही पद्धत अरबांमार्फत युरोपमध्ये पोहोचली. ह्या संख्या प्रणालीचा उगम हा ब्राह्मी लिपीमध्ये दिसून येतो.

वेगवेगळ्या भाषेतील संख्या चिन्हांची तुलना

अशोककालीन ब्राह्मी अंकइ.स.पू. २५०
चिन्हवर्णमालेसोबत उपयोगसंख्या पद्धती
0123456789अरबी, लॅटिन, सिरिलिक आणि ग्रीकहिंदू-अरबी संख्या प्रणाली
𑁦𑁧𑁨𑁩𑁪𑁫𑁬𑁭𑁮𑁯ब्राह्मीब्राह्मी अंक
देवनागरीदेवनागरी अंक
गुजरातीगुजराती अंक
गुरुमुखीगुरुमुखी अंक
बंगाली / आसामीबंगाली अंक
कन्नडकन्नड अंक
ओडियाओडिया अंक
मल्याळममलयाळम अंक
तमिळतमिळ अंक
तेलुगुतेलुगू अंक
बर्मीबर्मी अंक
तिबेटीतिबेटी अंक
मंगोलियनमंगोलियन अंक
सिंहलीसिंहली अंक
ख्मेरख्मेर अंक
थाईथाई अंक
लाओलाओ अंक
जावानीजजावानीज अंक
٠١٢٣٤٥٦٧٨٩अरबीअरबी अंक
۰۱۲۳۴۵۶۷۸۹पर्शियन / दारी / पश्तो
۰۱۲۳۴۵۶۷۸۹उर्दू / शाहमुखी
〇/零पूर्व आशियाचिनी, व्हियेतनामी, जपानी, आणि कोरियन अंक
ο/ōΑʹΒʹΓʹΔʹΕʹϚʹΖʹΗʹΘʹआधुनिक ग्रीकग्रीक अंक

हे सुद्धा पहा