हिंदी चित्रपटांतील खलनायक
हिंदी चित्रपटांतील अनेक अभिनेत्री आणि अभिनेते त्यांच्या खलनायकी भूमिकेने गाजले. हे सर्वजण सदासर्वदा खलनायक होते असे नाही. अनेक चित्रपटांत त्यांनी सज्जन माणसांच्या भूमिकाही केल्या आहेत. अशा कलाकारांचा हा परिचय :
खलनायक
- अजित
- अनुपम खेर
- अमजाद खान
- अमरीश पुरी
- अरबाज खान
- अक्षय कुमार
- आशुतोष राणा
- इरफान खान
- कन्हैयालाल
- गुलशन ग्रोव्हर
- जीवन
- नाना पाटेकर
- प्राण
- प्रेम चोप्रा
- बिजेंद्र काला
- याकूब
- रमेश देव
- शक्ती कपूर
- शत्रुघ्न सिन्हा
- शाहरुख खान
- सदाशिव अमरापूरकर
- सुनील शेट्टी
खलनायिका
- अनु आगरवाल
- अरुणा इराणी
- ईशा कोप्पीकर
- कुलदीप कौर
- नादिरा
- बिंदू
- मनोरमा
- ललिता पवार
- शशिकला