हिंगणी (माण)
?हिंगणी महाराष्ट्र • भारत | |
— गाव — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
जवळचे शहर | माण |
जिल्हा | सातारा जिल्हा |
भाषा | मराठी |
सरपंच | |
बोलीभाषा - माय मराठी सातारी | |
कोड • आरटीओ कोड | • एमएच/ |
हिंगणी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील एक गाव आहे.
भौगोलिक स्थान
हवामान
येथील वार्षिक तापमान साधारणपणे १५ अंश सेल्सियस ते ४० अंश सेल्सियस दरम्यान असते.येथे उन्हाळा गरम आणि कोरडा असतो.उन्हाळ्यात कमाल तापमान ४० डिग्री सेल्सियसपेक्षा जास्त असते आणि सामान्यत: उन्हाळ्यातील तापमान ३८ ते ४५ डिग्री सेल्सियस दरम्यान असते.हिवाळ्याच्या हंगामात तापमान १५ अंश सेल्सियस ते २८ अंश सेल्सियसपर्यंत असते.जून ते सप्टेंबर मध्ये पाऊस पडतो.पावसाचे प्रमाण कमी असते.हिवाळा नोव्हेंबर ते फेब्रुवारी दरम्यान असतो.
लोकजीवन
प्रेक्षणीय स्थळे
हिंगणी हे एक पुरातन ग्राम असून, हिंगणी गावाच्या हद्दीतील राजेवाडी तलाव हा मुख्य प्रेक्षणीय स्थळ असून याला गौण महत्त्व आहे. त्या शिवाय गावात मारुती मंदिर महत्त्वाचे आहे. मोत्यबा मंदिर हे हिंगणी गावातील सर्वात उंच दर्शनीय देवस्थान मंदिर आहे. हिंगणी गावचे मुख्य आकर्षण हे या गावातील वीटभट्टी उद्योग आहे.