Jump to content

हिंगणगाव (नगर)

हिंगणगाव (नगर) हे भारतातील महाराष्ट्र राज्याच्या अहमदनगर जिल्ह्याच्या नगर तालुक्यातील हिंगणगाव बद्दल आहे.समाज सेवक अण्णा हजारे यांचे जन्मगाव म्हणून हे गाव परिचीत आहे.