हायकू (जपानी: 俳句) हा एक जपानी भाषेतील काव्यप्रकार आहे. या प्रकारातील कविता तीन ओळींचीच असते. या प्रकारच्या काव्यरचना इतर भाषांतही आढळतात.