हापूस (चित्रपट)
हापूस | |
---|---|
दिग्दर्शन | अभिजित साटम |
निर्मिती | संजय छाबरिया अभिजीत साटम |
प्रमुख कलाकार | शिवाजी साटम मकरंद अनासपुरे सुबोध भावे मधुरा वेलणकर साटम पुष्कर श्रोत्री शुभम देशपांडे सुलभा देशपांडे मृणाल देशपांडे मानसी मागीकर विद्याधर जोशी स्वरशा जाधव सुनील देव |
संगीत | अवधूत गुप्ते |
पार्श्वगायन | अवधूत गुप्ते विभावरी आपटे उर्मिला धनगर राहूल सक्सेना अमृता सुभाष अंजलि कुळकर्णी अनुराधा मराठे सुवर्णा माटेगांवकर प्रांजली बर्वे |
देश | भारतीय |
भाषा | मराठी |
प्रदर्शित | शुक्रवार, जून २५ २०१० |
हापूस हा एक मराठी विनोदी चित्रपट आहे. प्रसिद्ध अभिनेते शिवाजी साटम यांचा मुलगा अभिजित साटम याने या चित्रपटाद्वारे दिग्दर्शनाच्या क्षेत्रात पाउल ठेवले. चित्रपटाची कथा ही कोकणातील एका शेतकरी कुटुंबाची आहे.