Jump to content

हापसा

हापसा "हापसी" किंवा "हापशी" म्हणजे कूप नलिकेतून हाताच्या बलाने जमिनीतील पाणी वर काढणारे साधे यंत्र होय. हे बहुतेकदा ग्रामीण भागात, जेथे वीज पोचलेली नाही अशा ठिकाणी आढळते. इंडिया मार्क Iइंडिया मार्क II हे त्याचे दोन प्रकार आहेत. हापसा हा पाणी उपासणारा एक प्रकारचा हातपंप असतो. हापसा हा मानवी बलाने चालत असल्यामुळे साधारण ५० मीटर पेक्षा कमी खोल असणाऱ्या कूप नलीकेसाठीच त्याचा उपयोग केला जाऊ शकतो.

हापसा