Jump to content

हातिम अल-ताई

हातिम अल-ताई ( अरबी: حاتم الطائي ; मृत्यू:इ.स. ५७८; पूर्ण नाव: हातिम बिन अब्द अल्लाह बिन साद अत-ताय; अरबी: حاتم بن عبد الله بن سعد الطائي) हा अरबस्तानातील तैय जमातीचा एक राजपुत्र आणि कवी होता. त्याच्या अत्यंत उदारतेबद्दलच्या कथांनी त्याला आजपर्यंत अरबांमध्येएक प्रतीक बनवले आहे. ( जसे की "हातीमपेक्षा अधिक उदार" हा वाक्प्रचार लोकप्रिय आहे ( अरबी: أكرم من حاتم).

त्याचा मुलगा आदि इब्न हातीम इस्लामी प्रेषित मुहम्मद पैगंबर यांचा साथीदार होता.

संदर्भ