हातमाग
हातमाग म्हणजे हातांनी/हातपाय दोन्ही वापरून चालविता येणारा माग आहे.'माग' हे वस्त्र विणण्यासाठी वापरण्यात येणारे एक उपकरण/यंत्र आहे. सुताचे उभे धागे ताणात ठेवून आडव्या धाग्यांनी विणणे हे याचे काम आहे. मागाच्या आकारात, आकारमानात व यांत्रिकीत भौगोलिक क्षेत्रानुसार काही बदल असू शकतात परंतु, त्याचे पायाभूत काम वर दिल्याप्रमाणेच असते. महाराष्ट्रातील इचलकरंजी हे शहर हातमाग या उद्योगासाठी प्रसिद्ध आहे.
विविध प्रकारचे माग
पायानी चालविता येण्याऱ्या मागाचे विविध घटक |
|