हातकणंगले तालुका
हातकणंगले तालुका हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील कोल्हापूर जिल्ह्याचा एक तालुका आहे. तालुक्याचे ठिकाण हातकणंगले कोल्हापुरापासून २३ कि.मी अंतरावर आहे.