हाच माझा मार्ग...
हाच माझा मार्ग... हे सचिन पिळगांवकर यांचे आत्मचरित्र आहे. सप्टेंबर, २०१३ रोजी त्यांनी या पुस्तकाची प्रथमावृत्ती प्रसिद्ध केली. त्यांनी ह्या आत्मचरित्रात त्यांच्या आयुष्यातील आणि चित्रपटात काम करताना आलेले अनुभव सांगितले आहेत. त्यांनी त्यांच्या आयुष्यात काम करत असताना त्यांच्या सहकार्यांबरोबर आलेले अनुभव आणि त्यांच्या वास्तविक जीवनात त्यांच्या मित्रपरीवारांणी केलेली मदत सांगितली आहे. आणि त्यांचा जीवनात त्यांच्या सहकार्यांचा बहुमोलाचा वाटा आहे हे देखील सांगितले आहे.
पुस्तकाचा आकृतिबंध
पुस्तकाच्या सुरुवातीस 'मनोगत' व्यक्त केले आहे. आणि नंतर सीन १ पासून सीन ७० पर्यंत सीन आहेत. त्यांनी पुस्तकाच्या शेवटी कृतज्ञता व्यक्त केली आहे.
पहिली आवृत्ती
सप्टेंबर, २०१३
हे सुद्धा पहा
सचिन पिळगांवकर यांचे चित्रपट आणि नाटक पहा. उदाहरणार्थ (चित्रपट- अशी ही बनवाबनवी आणि नाटक- शिकार)
संदर्भ
www.mehtapublishinghouse.com