हाऊ आय मेट युअर मदर
हाऊ आय मेट यॉर मदर | |
---|---|
दूरचित्रवाहिनी | स्टार वर्ल्ड/सीबीएस |
भाषा | इंग्लिश |
प्रकार | दूरचित्रवाणी मालिका |
देश | अमेरिका |
कलाकार | जॉश रॅडनोर, नील पॅट्रिक हॅरिस, जेसन सीगेल, कोबी स्मल्डर्स, ॲलिसन हॅनिगन |
निर्मिती माहिती | |
स्थळ | न्यू यॉर्क |
हाऊ आय मेट यॉर मदर ही एक विनोदी इंग्लिश दूरचित्रवाणी मालिका आहे.[१]
या मालिकेत टेड मोझबी नावाचे पात्र आपल्या मुलांना स्वतः आणि त्यांच्या आईची भेट कशी घडली याची गोष्ट सांगत आहे. आत्तापर्यंत या मालिकेचे ७ हंगाम झाले आहेत. यात टेडला त्याच्या ६ घनिष्ट मित्रांनी या भेटीसाठी कशी मदत केली हे दाखवलेले केले आहे.