Jump to content

हाइनरिश हिमलर

हाइनरिश हिमलर
Heinrich Himmler

कार्यकाळ
१९२९ – १९४५
राष्ट्रपती ऍडॉल्फ हिटलर

जन्म ७ ऑक्टोबर, इ.स. १९००
म्युनिक, जर्मनी
मृत्यू २३ मे, इ.स. १९४५ (वय: ४४)
ल्युनेबर्ग, इटली
राष्ट्रीयत्व जर्मनी ध्वज जर्मनी
धर्म रोमन कॅथॉलिक
सही हाइनरिश हिमलरयांची सही

हाइनरिश हिमलर (जर्मन: Heinrich Himmler; ७ ऑक्टोबर, इ.स. १९००:म्युनिक, जर्मनी - २३ मे, इ.स. १९४५:ल्युनेबर्ग, इटली)) हा नाझी जर्मनीच्या अत्यंत वरिष्ठ अधिकाऱ्यांपैकी एक होता. हिमलरकडे नाझी जर्मनीच्या पोलीस व सुरक्षा खात्याचे नेतृत्व होते. दुसऱ्या महायुद्धादरम्यान अ‍ॅडॉल्फ हिटलरने उभारलेल्या छळ छावण्यांमध्ये डांबण्यात आलेल्या सुमारे ६० लाख ज्यू लोकांची निघृण हत्या करण्यात हिमलरने महत्त्वाचा वाटा उचलला होता.

१९४५ साली नाझी जर्मनीचा पाडाव होण्यापुर्वी हिमलरने ब्रिटिशांचा कैदी असताना आत्महत्या केली.