Jump to content

हाइनरिक हेर्ट्झ

हाइनरिक हेर्ट्झ

पूर्ण नावहाइनरिक रुडोल्फ हेर्ट्झ
जन्मफेब्रुवारी २२, १८५७
हँबर्ग, जर्मनी
मृत्यूजानेवारी १, १८९४
बॉन, जर्मनी
निवासस्थानजर्मनी
नागरिकत्वजर्मन
कार्यक्षेत्रभौतिकशास्त्रज्ञ, इलेक्ट्रॉनिक अभियंता
कार्यसंस्थाकील विद्यापीठ,
कार्ल्सरूह विद्यापीठ,
बॉन विद्यापीठ
प्रशिक्षणम्युनिक विद्यापीठ,
बर्लिन विद्यापीठ
डॉक्टरेटचे मार्गदर्शकहेर्मान फॉन हेल्महोल्ट्झ
ख्यातीविद्युतकर्षुकीय प्रारण (Electromagnetic radiation)

हाइनरिक रुडॉल्फ हर्ट्झ (फेब्रुवारी २२, इ.स. १८५७:हांबुर्ग, जर्मनी - जानेवारी १, इ.स. १८९४:बॉन, जर्मनी) हा एक जर्मन भौतिकशास्त्रज्ञ होता.

हर्ट्झने इ.स. १८८८मध्ये रेडियो लहरींचा शोध लावला. नंतर त्याने सिद्ध केले की की प्रकाश म्हणजे विद्युतचुंबकीय लहरींचाच एक प्रकार आहे.

वारंवारितेच्या एककाचे नाव हर्ट्झ असेच ठेवण्यात आले आहे.