Jump to content

हाइडेनहाइम

हाइडेनहाइम आन डेर ब्रेन्झ हे जर्मनीच्या बाडेन-वुटेम्बर्ग राज्यातील शहर आहे. हे शहर हाइडेनहाइम जिल्ह्याचे प्रशासकीय केन्द्र आहे. २०२१ च्या अखेरीय येथील लोकसंख्या ४९१२९ होती.

हाइडेनहाइम जर्मनीच्या सेनापती एर्विन रोमेलचे जन्मगाव आहे.