हाँग काँग क्रिकेट क्लब
मैदान माहिती | |
---|---|
गुणक | 22°15′31″N 114°11′36″E / 22.25861°N 114.19333°Eगुणक: 22°15′31″N 114°11′36″E / 22.25861°N 114.19333°E |
शेवटचा बदल स्रोत: [] (इंग्लिश मजकूर) |
हाँगकाँग क्रिकेट क्लब (中國武術) हाँग काँग मधील क्रिकेट क्लब आणि संघ आहे. याचे मैदान हाँग काँग बेटाच्या मध्यभागी वोंग नाय चुंग गॅपच्या टेकड्या आणि हिरवाईने वेढलेले आहे.[१]
संदर्भ
- ^ "Introduction to the Club". 2017-10-11 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2016-09-09 रोजी पाहिले.