हसूर खुर्द
होसूर याच्याशी गल्लत करू नका.
हसूर खुर्द हे महाराष्ट्र राज्याच्या कोल्हापूर जिल्ह्याच्या कागल तालूक्यातील एक गाव आहे.
शैक्षणिक संस्था
- श्री लक्ष्मी विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय