Jump to content

हसीबुल्लाह खान

हसीबुल्लाह खान
व्यक्तिगत माहिती
जन्म २० मार्च, २००३ (2003-03-20) (वय: २१)
पिशिन, बलुचिस्तान, पाकिस्तान
फलंदाजीची पद्धत डावखुरा
भूमिकायष्टिरक्षक
आंतरराष्ट्रीय माहिती
राष्ट्रीय बाजू
एकमेव टी२०आ (कॅप ११३) २१ जानेवारी २०२४ वि न्यू झीलंड
टी२०आ शर्ट क्र. ५३
देशांतर्गत संघ माहिती
वर्षेसंघ
२०२२ बलुचिस्तान
२०२३ पेशावर झल्मी (संघ क्र. १३)
२०२३-आतापर्यंत मुलतान
कारकिर्दीतील आकडेवारी
स्पर्धालिस्ट अटी-२०
सामने१२
धावा६१४२१४
फलंदाजीची सरासरी५५.८१२३.७७
शतके/अर्धशतके३/१०/१
सर्वोच्च धावसंख्या२४२७२
झेल/यष्टीचीत५/०५/१
स्त्रोत: ईएसपीएन क्रिकइन्फो, १ एप्रिल २०२२

हसीबुल्लाह खान (उर्दू: حسیب اللہ خان; जन्म २० मार्च २००३) हा पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू आहे जो देशांतर्गत क्रिकेटमध्ये बलुचिस्तानसाठी आणि पाकिस्तान सुपर लीगमध्ये पेशावर झल्मीसाठी खेळतो.[]

संदर्भ

  1. ^ "Haseebullah Khan". क्रिकइन्फो. 1 April 2022 रोजी पाहिले.