Jump to content

हसवणूक (पुस्तक)

हसवणूक
लेखकपु. ल. देशपांडे
भाषामराठी
साहित्य प्रकारविनोदी लेख
प्रकाशन संस्थामौज प्रकाशन
प्रथमावृत्ती१९६२
चालू आवृत्ती१६
मुखपृष्ठकारवसंत सरवटे
पृष्ठसंख्या१६४
आय.एस.बी.एन.81-7486-022-3

हसवणूक (पुस्तक) हे मराठीतील एक पुस्तक आहे.

अनुक्रमणिका:

१. - आमचा धंदा : एक विलापिका -१९६१ - १

२. - माझे खाद्यजीवन - १९६२-१३

३. - बिगरी ते मॅट्रिक - १९६३ - ३७

४. - माशी - १९६१ - ५२

५. - साता वारांची कहाणी - १९६० - ५७

६. - मी आणि माझा शत्रुपक्ष - १९६५ - ६४

७. - माझे पौष्टिक जीवन - १९६५ - ८२

८. - चाळशी - १९६१ - ९५

९. - काही अप-काही डाऊन - १९६४ - १०२

१०. - काही नवीन ग्रहयोग - १९६३ - ११८

११. - रस्ते - १९६० - १३१

१२. - पाळीव प्राणी - १९६३ - १३९