हसबे
96 कुळी मराठा हसबे, असबे सरनेम माहिती
आडनाव:- हसबे , आसबे ,असबे
कुल :- जाधव, यादव
वंश :- चंद्र
गोत्र :- कौंडिण्य
देवक :- अत्रि, कळंब, पंचपल्लव, उंबर, पानकणीस, आंबा पंढरपुरतालुक्यातील तावशी गाव आहे.
आणि तेथे आसबे यादव(जाधव) भावकी लागतात आणि भावकी मोठी आहे.
आणि सर्व आसबे,असबे,हसबे आडनाव वाले मराठे लोक त्या तावशी पंचक्रोशीतीलच त्यांचे जुने आडनाव जाधव (यादव).
शेळवे येथील आसबे,मंगळवेडा साईटचे असबे आणि हिवरे गावचे हसबे हे सर्व एकच आणि एकाच तावशी गावातील पाणकनीस देवक आणि खंडोबा कुलदैवत.
सुमारे 100 ते 150 शर्षापुर्वी तावशीमधील काही जाधव (यादव) लोकांनी आसबे उपनाव धारण केले.आणि तेच आसबेंचे मूळ गाव