हसन रझा (उर्दू: حسن رضا; ११ मार्च, १९८२ - ) हा पाकिस्तानकडून १९९६-२००५ दरम्यान आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला खेळाडू आहे.[१]