Jump to content

हवामानावर आधारित पीक विमा योजना

हवामानावर आधारित पीक विमा योजना ही पाऊसमान, तपमान, दंव, आर्द्रता इत्यादिंसारख्या हवामान घटकांच्या प्रतिकूल स्थितींमुळे उद्भवणाऱ्या संभाव्य पीक नुकसानाच्या परिणामी आर्थिक नुकसान होण्याच्या शक्यतेविरुद्ध विमाधारक शेतकऱ्यांचा त्रास दूर करण्याच्या उद्देशाने भारत सरकारनी राबवलेली विमा योजना आहे.