Jump to content

हवाना

हवाना
La Habana
क्युबा देशाची राजधानी


ध्वज
चिन्ह
हवानाचे क्युबामधील स्थान

गुणक: 23°8′0″N 82°23′0″W / 23.13333°N 82.38333°W / 23.13333; -82.38333

देशक्युबा ध्वज क्युबा
स्थापना वर्ष इ.स. १५१५
क्षेत्रफळ ७२१ चौ. किमी (२७८ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची १९४ फूट (५९ मी)
लोकसंख्या  
  - शहर २९,४१,९९३
  - घनता २,९७१ /चौ. किमी (७,६९० /चौ. मैल)
http://adn.gob.do/


हवाना (स्पॅनिश:ला अबाना) हे क्युबा देशाचे राजधानीचे शहर आहे आहे. याचे अधिकृत नाव सिउदाद दिला अबाना आहे.[])

हे शहर क्युबाच्या १४ प्रांतांपैकी एक आहे. क्युबा व कॅरिबियन भागातील सगळ्यात मोठे असलेल्या हवाना शहरात २४ लाख व्यक्ती राहतात तर महानगरात ३७ लाख व्यक्ती राहतात.[] शहरात मरिमेलेना, ग्वानाबाकोआ आणि अतारेस ही तीन मुख्य बंदरे आहेत. अलामांदारेस नदी हवानातून वाहते.

इ.स. १९५९मध्ये हवानाने आपला विस्तार थांबवला व त्यामुळे त्यानंतर येथील वस्ती वाढूनही घरे कमी झाली आहेत.

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ ""Ciudad (con mayúscula) de La Habana, así se llama la provincia donde se encuentra ubicada la capital de Cuba."". 2008-04-09 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2007-02-10 रोजी पाहिले. |पहिलेनाव= missing |पहिलेनाव= (सहाय्य)
  2. ^ Latin America Population - Havana city population.