Jump to content

हळी हंडरगुळी

  ?हाळी हंडर गुळी

महाराष्ट्र • भारत
टोपणनाव: हली
—  गाव  —
प्रमाणवेळभाप्रवे (यूटीसी+५:३०)
क्षेत्रफळ
उंची

• ५१४ मी
जवळचे शहरअहमदपूर
प्रांतमराठवाडा
विभागऔरंगाबाद
जिल्हालातूर जिल्हा
तालुका/केअहमदपूर
भाषामराठी भाषा
सरपंचमाया गायकवाड
उपसरपंचराजकुमार पाटील
ग्रामसेवक
विधानसभा (जागा) महाराष्ट्र विधानसभा (१)
संसदीय मतदारसंघलातूर
कोड
• आरटीओ कोड

• MH २४

हे महाराष्ट्र राज्यातील लातूर जिल्ह्याच्या अहमदपूर तालुक्यातील एक गाव आणि एम मुख्य ठिकाण आहे.हे गाव नांदेड - उदगीर - बीदर या मार्गावर वसलेले आहे. येथे लातूर जिल्ह्यातील एक मोठी बाजारपेठ आहे.या गावात दर मंगळवारी बैलांचा बाजार भरतो.येथे सर्व मानवी संसाधने उपलब्ध असल्यामुळे या गावाची लोकसंख्या ७,००० ते १०,००० इतकी आहे. येथे ग्रामपंचायत अस्तित्वात आहे.काही काळाने या गावात नगरपंचायत अस्तित्वात येणार आहे. गाव [तिरु]] नदीच्या खोऱ्यात आहे.येथून अहमदपूर १५ किलोमीटर अंतरावर आणि उदगीर २५ किलोमीटर वर आहे.