हळदी (निःसंदिग्धीकरण)
- हळद वनस्पती
स्थलनामे
- ह्ळदी घाटी
- हळदी (करवीर) - कोल्हापुर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील गाव
- हळदी (कागल) - कोल्हापुर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील गाव
- हळदी (तालुका चंद्रपूर) - जिल्हा चंद्रपूर तालुका चंद्रपूर
- हळदी माल -जिल्हा गडचिरोली तालुका चार्मोशी
- हळदी चक -जिल्हा गडचिरोली तालुका चार्मोशी
- हळदी तुकूम -जिल्हा चंद्रपूर तालुका मूल
- हळदी गावगन्ना - जिल्हा चंद्रपूर तालुका मूल
- हळदवाही -जिल्हा गडचिरोली तालुका चार्मोशी
- हळदवाही टोला -जिल्हा गडचिरोली तालुका चार्मोशी
- हाळद वाढवणा - जिल्हा लातूर तालुका जळकोट
- हळदगाव (हिंगणा) - जिल्हा नागपूर तालुका हिंगणा
- हळदगाव (उमरेड) - जिल्हा नागपूर तालुका उमरेड
- हळद्गाव (समूद्रपूर) - जिल्हा वर्धा तालुका समूद्रपूर
- हाळद्गाव (कळंब) - जिल्हा उस्मानाबाद तालुका कळंब
- हाळदा - जिल्हा नांदेड तालुका कंधार
- हाळदा - जिल्हा नांदेड तालुका भोकर
- हळदा - जिल्हा औरंगाबाद तालुका सिल्लोड
- हळदा -जिल्हा वाशिम तालुका मनोरा
- हळदा - जिल्हा चंद्रपूर तालुका ब्रह्मपुरी
- हलदहिवडी - जिल्हा सोलापूर तालुका सांगोले
- हळदाणी-जिल्हा नंदुरबार तालुका नवापूर
- हाळदव-जिल्हा नांदेड तालुका लोहा
- हळदवडे- जिल्हा कोल्हापूर तालुका कागल
- हल्दी -जिल्हा गोंदिया तालुका देवरी
- हालदोला - जिल्हा जालना तालुका बदनापूर
- हलदोली-जिल्हा अकोला तालुका बार्शी टाकळी
- हळदुगे -जिल्हा सोलापूर तालुका बार्शी
- हलदुले -जिल्हा रायगड तालुका पोलादपूर
परंपरा
- हळदी कुंकू
- हळद (विवाह विधी)
समाज
- हळदी माळी - माळी समाजातील पोटभेद
रंग
- हळदी (रंग)