Jump to content

हलवाई

हलवाई

भेंड-बत्तासे

 

हलवाई (इंग्रजीत confectioner) म्हणजे लाडू,पेढे, बर्फी, बत्तासे, साखरफुटाणे, रेवड्या, बासुंदी, जिलबी, गुलाबजांब व बंगाली आणि अन्य भारतीय मिठाया विकणारा.