Jump to content

हर्षवर्धन नव्हाते

हर्षवर्धन नव्हाते हा एक महाराष्ट्रीयन युवक असून, कौन बनेगा करोडपती सिझन-1चा प्रथम विजेता करोडपती आहे. दिनांक 19 ऑक्टोबर 2000 मध्ये तो KBC-1चा विजेता घोषित झाला. सध्या तो महिन्द्रा अँड महिन्द्रा येथे कार्यरत आहे. [] इ.स. २००७ मध्ये हर्षवर्धनचा विवाह मराठी अभिनेत्री सारिका निलाटकर सोबत झाला असून त्यांना सारांश नावाचा एक मुलगा आहे [][]

  1. ^ "15 साल बाद ऐसी है KBC के पहले 'करोड़पति' की लाइफ, कुछ यूं बदला वक्त" (हिंदी भाषेत). 2018-11-03 रोजी मूळ पान पासून संग्रहित. १० फेब्रुवारी २०२१ रोजी पाहिले.
  2. ^ "Everybody loves a winner" (इंग्रजी भाषेत). १० फेब्रुवारी २०२१ रोजी पाहिले.
  3. ^ "पहिल्या 'करोडपती' विजेत्याची पत्नी आहे ही मराठी अभिनेत्री, दिसते इतकी सुंदर". १७ जुलै २०२१ रोजी मूळ पान पासून संग्रहित. १७ जुलै २०२१ रोजी पाहिले.