Jump to content

हर्ष भोगले

हर्ष भोगले

हर्ष भोगले (१९ जुलै, १९६१ - ) हे दूरचित्रवाणीवरील इंग्लिश क्रिकेट समालोचक आणि क्रीडा पत्रकार आहेत. व्यवस्थापनशास्त्राचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी या क्षेत्रात प्रवेश केला.